अदृश्य हा सिनेमा येत्या १३ मे २०२२ पासून आपल्या भेटीला येतोय. हा सिनेमा पाहण्यासाठी बॉलीवूड सुपरस्टार टायगर श्रॉफला सुद्धा उत्सुकता लागलीये. नुकताच त्याने हा व्हिडीओ शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale